मोबाईल वरून घरकुल यादी चेक करा | gharkul yadi check mobile 2025 |

आपण जर खेड्या गावात गावातील असाल व आपल्याला गावातील घरकुल यादी मोबाईल वरती चेक करायची असेल प्रधानमंत्री आवास ग्रामीण अंतर्गत घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी आपल्याला खालील प्रकारच्या स्टेप फॉलो करावे लागतील त्या स्टेप चा वापर करून मोबाईल मध्ये आपण घरकुल यादी पाहू शकतो किंवा डाऊनलोड सुद्धा करू शकतो.

पीएम आवास लिस्ट 2025. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 ची यादी आता आपण पाहणार आहात या यादीमध्ये आपल्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलाचे काम चालू आहे तसेच ज्या लोकांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांची नावे आपल्याला या यादीमध्ये दिसते परंतु परंतु काही वेळा घरकुल यादी आपले नाव आलेले असते परंतु ते मंजूर झालेले नसते त्यामुळे जे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांचीच नाव दिसतील मागच्या वर्षी म्हणजेच 2024 25 मध्ये प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले होते पण ते मंजूर झालेले नाहीत फक्त जे घरकुल मंजूर झालेले आहेत तेच तुम्हाला खाली दिलेल्या माहितीचा वापर करून पाहता येतील.

https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx

घरकुल यादी चेक ऑनलाईन अशा प्रकारे करा

वरील वेबसाईटचा वापर करून मोबाईल मधूनच आपण घरकुल यादी चेक करू शकतो पण दिलेला वेबसाईटचा वापर करून तुम्ही घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी चेक करायची त्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व स्टेप फॉलो करून घरकुल यादी पहा.

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाण्यासाठी ही नवीन पद्धत आहे तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगणार नाही तर चला पाहूया.

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईलवर वर दिलेल्या वेबसाईट वरती जावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला ही बेसिक माहिती भरावी लागेल.

तुमचं ऑल स्टेट चे ठिकाणी राज्य निवडा .जिल्हा निवडा .गाव निवडा. सर्व माहिती अचूक पद्धतीने भरा

ही सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा सबमिट केल्यानंतर आपल्या गावातील आपल्याला मंजूर झालेली घरकुल यादी दिसेल या यादीचे आपण पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करू शकतो तर अशा प्रकारे आपण मोबाईल वरून काही मिनिटातच घरकुल यादी पाहू शकतो तसेच डाउनलोड सुद्धा करू शकतो.

Leave a Comment