एचडीएफसी बँक ऑनलाईन तुरंत पर्सनल लोन कसे मिळवायचे | HDFC-Bank-online-instant-personal-loan-mahiti |

मित्रांनो तुम्हाला ही पर्सनल लोन हवे असेल आणि हे पण बँकेकडून घ्यायचं असेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन हा एचडीएफसी बँक पर्सनल लोन आहे एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्ज सेवेसंबंध ची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद होईल आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगणार आहोत की HDFC बँकेकडून पर्सनल लोन कसे घेऊ शकतो.

HDFC बँक पर्सनल Lone संबंधित महत्वाचे पॉईंट्स

  • लवकरात लवकर कर्ज मंजुरीची प्रक्रिया
  • जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे कस्टमर नसाल तर तुम्हाला किमान चार दिवस वाट पाहावी लागेल
  • तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर कर्मचारी तुम्हाला कर्ज देतील.
  • एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जासाठी 11 % पर्यंत व्याजदर द्यावा लागू शकतो.
  • या सर तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून जेवढे तुमचे वयक्तिक करत असेल त्यानुसार फी सुद्धा घेतली जाते.

HDFC बँक पर्सनल Lone घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

  • आधार कार्ड
    • पॅनकार्ड
  • राशन कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे
  • चालू तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • आयकर रिटर्न्स

HDFC बँक पर्सनल लोन घेण्यासाठी ऑनलाईन कसे Apply करायचे

एचडीएफसी बँक ही खाजगी बँक असून तिचे पूर्ण नाव हाउसिंग डेव्हलपेमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे याद्वारे आपल्याला बँकिंगची संबंधित सुविधा मिळतात येथून आपण ऑनलाइन पर्सनल लोन देखील घेऊ शकता यासाठी तुम्हाला येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल जर तुम्हाला ऑनलाईन सोयीस्कर नसेल तर आपल्या जवळच्या एचडीएफसी शाखेत जाऊन आपण तेथून देखील अर्ज करू शकतो. जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर आपल्याला काही दिवसातच लोन मिळवून जाईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा

Leave a Comment