IDFC First Bank Personal Loan 2025 पैसे हवेत? मग हे वाचा. सिबिल स्कोअर, व्याजदर, आणि सगळी माहिती इथेच

IDFC First Bank Personal Loan 2025 पैसे हवेत? मग हे वाचा. सिबिल स्कोअर, व्याजदर, आणि सगळी माहिती इथेच

पैशांची तातडी आहे का? घरात लग्न, मेडिकल खर्च, जुनी कर्ज फेडायची आहेत का? मग थांबा. आधी हे वाचा. कारण, IDFC First Bank Personal Loan 2025 मध्ये अशा वेळी कामाला येईल. तुम्हीसुद्धा घरबसल्या पर्सनल लोन घेऊ शकता.

पर्सनल लोन घ्यायचंय तर पात्रता Eligibility काय लागते?

IDFC First Bank Personal Loan मिळवायला काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतात.

तुमचं मासिक उत्पन्न ₹20,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही पहिल्याच पायरीवर योग्य उमेदवार आहात.
वय? 23 ते 60 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे.
CIBIL Score 750 च्या आसपास असेल तर मग तुम्हाला IDFC personal loan instant approval मिळण्याची शक्यता जास्तच!
Self-employed असाल तर बँक तुमचं stability आणि statement पाहिलं.

IDFC First Bank Personal Loan किती मिळेल आणि व्याज किती लागेल?

तुम्ही अर्ज केल्यावर तुमच्या प्रोफाइलनुसार, ₹20,000 पासून थेट ₹10 लाखांपर्यंत loan मिळू शकतो.

IDFC First Bank Interest rate 9.99% पासून सुरु होतो. पण तुमचा CIBIL स्कोअर, तुमचं उत्पन्न आणि past credit history पाहून तो कमी जास्त होऊ शकतो.

Loan घेऊन तुम्ही 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत (84 महिने )हप्ता भरू शकता. जर तुम्ही ₹3 लाखाचं loan घेतलंत आणि 24 महिने tenure ठेवलंत, तर दरमहा EMI ₹14,000 च्या आसपास बसू शकतो.

IDFC First Bank Personal Loan काय कागदपत्रं लागतात?

हे सगळं ऑनलाइन करता येतं. पण खालील documents तयार ठेवा.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड
6 महिन्याचं बँक statement
Salary slips (3 महिने), किंवा ITR (self-employed असाल तर)
1 passport-size फोटो

IDFC personal loan documents list एकदम सोपी आहे, आणि तुमचं सगळं verified झालं की 48 तासात पैसे तुमच्या खात्यात येतात.

पर्सनल लोन मिळेल अगदी मोबाइलवरून सुद्धा!IDFC personal loan apply

1. IDFC First Bank च्या website वर जा
2. तुमचा PAN, मोबाईल नंबर आणि उत्पन्न भरा
3. eligibility आली, की loan amount select करा
4. Aadhaar OTP आणि video KYC करा
5. आणि मग बँकेकडून तुमच्या खात्यावर पैसे transfer होतील.

ही सगळी IDFC personal loan online apply process 100% paperless आहे.

पर्सनल लोन फी किती आहे?

मित्रांनो, हे माहित असणं खूप महत्त्वाचं आहे.

Processing Fee 2% ते 3.5% पर्यंत असते. Foreclosure (loan पूर्ण आधी फेडल्यास) ZERO असते. जर FIRSTmoney वापरलंत तर) EMI bounce ₹500 किंवा ₹1000 असेल. Prepayment काही schemes मध्ये नाही.Cheque Swap, NOC, Duplicate Statement ₹500 पर्यंत आहे .

IDFC First loan charges हे कायद्यानुसार आहेत, पण काही schemes मध्ये तुम्हाला Zero charges मिळू शकतात.

IDFC First loan EMI किती लागेल? हिशोब कसा?

तुम्ही EMI कॅल्क्युलेटर वापरून अगदी बरोबर अंदाज घेऊ शकता.
जसं:

₹2 लाखांचं कर्ज, 2 वर्षांसाठी दरमहा सुमारे ₹9,320 EMI असेल.
₹5 लाखांचं कर्ज, 5 वर्षांसाठी सुमारे ₹10,869 EMI असेल.
IDFC personal loan EMI calculator वापरल्यास, कोणतं tenure तुमच्यासाठी परवडणार आहे हे कळेल.

FAQ

माझा CIBIL स्कोअर 700 आहे, loan मिळेल का?
उत्तर: मिळू शकतो, पण interest rate थोडं जास्त लागू शकतं.IDFC personal loan interest rate 2025

किती दिवसात loan मिळेल?
उत्तर: तुमची eligibility ठरली आणि docs verified झाले, की 2 दिवसात disbursal होतो.

Midway loan फेडू शकतो का?L
उत्तर :हो! FIRSTmoney plan मध्ये कोणतीही penalty नाही. But बाकी plans मध्ये काही टक्के लागेल.

कर्ज म्हणजे जबाबदारी असते. पण जर तुम्ही IDFC First Bank personal loan 2025 सारखा विश्वासार्ह पर्याय निवडलात, तर ती जबाबदारीचं ओझं न वाटता सोबत वाटणारा हात वाटतो.

हे पर्सनल लोन घेण्याचे फायदे काय?

लवकर अप्रूव्हल, कमीत कमी कागदपत्रं, zero foreclosure fee (काही plans मध्ये) आणि 100% डिजिटल प्रोसेस असे फायदे IDFC personal loan घेतल्यावर मिळतील.