Live location tracker apps आता फक्त मोबाईल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा.

Live location tracker apps आता फक्त मोबाईल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा.

नमस्कार आज आपण या लेखामध्ये मोबाईल वरून लाईव्ह लोकेशन कसे पाहू शकतो याविषयी सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत लोकेशन पाहण्याचे अनेक फायदे आहेत जेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्ती एकांती बाहेर असते ती व्यक्तीचे लोकेशन पाहायचे असेल आपले मुले शाळेत जात असतील त्यांचे लोकेशन पाहायचा असेल किंवा इतर कोणाचेही लोकेशन आपल्याला एक्झॅक्टली लोकेशन पाहायचे असेल तर हे आता आपल्याला सहज शक्य होणार आहे तर आपण या नवीन टेक्नॉलॉजी वापरून लाईव्ह लोकेशन कसे पाहता येईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

लाईव्ह लोकेशन कसे पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पहा track live location online

आपल्याला जर लाईव्ह लोकेशन पाहायचे असेल तर त्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर वरती जायचं आहे गुगल प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर तेथे अनेक ॲप्स असतात सर्च बॉक्स मध्ये आपल्याला location tracker apps हे ॲप्स डाऊनलोड करायचा आहे या ॲप्स मध्ये प्ले स्टोअर वरती काही ॲप्स पैसे देखील घेतात लोकेशन ट्रॅक सेवा देण्यासाठी त्यांचे मेंबरशिप घ्यावी लागते जर आपल्याला दीर्घ किंवा मानसिक मेंबरशिप घ्यायची नसेल तर ही मेंबरशिप आपल्याला काढून घेण्यात येते विनाकारण महिन्याचे पैसे भरावे लागतात.

मोबाईल चोरीस गेल्यास location tracker app ॲप्स फायदा होऊ शकतो जर आपला मोबाईल चोरी गेला असेल तर घरातील कोणाच्याही मोबाईल वरून location track tracker apps डाऊनलोड करून आपण आपला चोरीला गेलेला मोबाईल सहज शोधू शकतो व त्या चोरट्यापर्यंत पोहोचू शकतो.

तुमच्या मोबाईल मध्ये गुगल मॅप तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीचा नंबर ॲड करून तुमचे लोकेशन त्यांच्यासोबत शेअर करून ठेवा जेणेकरून तुमचा मोबाईल चोरीस गेल्या तर आपल्याला सहज ट्रॅक करता येईल व आपल्याला मोबाईल शोधण्यास मदत होईल.

ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन पाहण्यासाठी देखील वापर करू शकतो.

तुम्ही तुमच्या ओळखीचे लोकेशन समजून घेण्यासाठी गुगल मॅप चा अगदी फ्री पणे त्या व्यक्तीचे लोकेशन पाहू शकता जर एखादी व्यक्ती त्यांच्या लोकेशन बद्दल चुकीची माहिती देत असेल तर तुम्ही या गुगल मॅप द्वारे त्यांचे खरे लोकेशन शोधून तो व्यक्ती खोटी माहिती देत आहे असे पकडू शकतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन विषयी तुमची फसवणूक करत असेल तर ते फसवणूक करू शकणार नाही जर एखाद्या व्यक्तीवर संशय असेल तर त्याच्या मोबाईल मधील गुगल मॅप मध्ये तुमचं नंबर ॲड करा जेणेकरून त्या व्यक्तीचे लोकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत राहील ती व्यक्ती कोठे कोठे जाते हे आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे समजेल व नंबर टाकून आपण ट्रॅक सुद्धा करू शकतो.

या ॲपद्वारे पालकांना मुलांच्या वाईट सवयीला ट्रॅक करणे सोपे झाले आहे

सध्या तरुण मुले ही रात्री अप्रतरी पब मध्ये किंवा क्लब मध्ये डिस्को पार्टी करत असतात हे तरुण आपण कोठे जात आहोत की घरी न सांगता जात असतात त्यामुळे त्यांचे लोकेशन आपण सहजपणे ट्रॅक करू शकतो आपला मुलगा कोठे आहे याच्यावरून आपल्याला चिंता होऊ लागते पालकांना मुलाचा मोबाईल नंबर वरून लोकेशन ट्रॅकर ॲप चे माध्यमातून मुलाचे लोकेशन समजून घेता येते पण पालकांनी आपल्या मोबाईल गुगल मॅप मध्ये त्याचा मोबाईल नंबर ॲड करून ठेवला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या मुलाचे लोकेशन दिसेल त्यामुळे तुमची मुले कोठे कोठे आहेत हे तुम्हाला सहज समजू शकेल.

लोकेशन कसे ट्रॅक करायचे

  • सर्वात आधी त्याचा लोकेशन ट्रॅक करायचा आहे त्यांचा अँड्रॉइड फोन त्यामध्ये गुगल मॅप उघडा आणि त्यावरील प्रोफाइल ऑप्शन वरती टॅप करा
  • व लोकेशन शेअरिंग वरच्या आणि तुम्हाला संबंधित महत्वाचे लोकेशन ट्रॅक करायचे असल्यास त्याची लोकेशन ईमेल आयडी वर शेअर करा
  • तसेच लोकेशनही जितक्या वेळासाठी ट्रॅक करायचे आहे ते टाइमिंग सुद्धा निवडा
  • समजा तुम्ही शेअर करत असलेल्या व्यक्तीकडे गुगल मेल नसेल तर लिंक सुद्धा आपण व्हाट्सअप द्वारे शेअर करू शकतो
  • एप्पल ची किंवा आयफोन पॅडमध्ये मध्येही वरील प्रकारे तुम्ही लिहावे लोकेशन शेअर करू शकता एकदा तुम्ही लाव लोकेशन शेअर करून घेतले की तुम्ही संबंधित व्यक्ती कोठे जात आहे ते सहज घरबसल्या पाहू शकतो.

Paid Apps पासून सावधान रहा.

प्ले स्टोर वरती लोकेशन ट्रॅक करणारे एप्लीकेशन खूप सारी उपलब्ध आहेत परंतु त्यातील ॲप्स हे पैसे घेऊन वापरता येतात काही ॲप्स एखादा नंबरचे लोकेशन शेअर करण्यासाठी ठराविक रक्कम मागतात त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी ही सेवा नको असल्यास विनाकारण आपले पैसे खर्च होतात अशावेळी मोफत पद्धतीने लोकेशन ट्रॅक करणे वापरणे चांगले ठरते त्यामुळे पैसे घेणारे ॲप्स पासून आपण सावध राहिले पाहिजे.

Leave a Comment