आता कोणाचंही Live लोकेशन ट्रक करा अगदी free. फक्त मोबाईल नंबर वापरून.
कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडते आणि तिचा संपर्कच होत नाही. फोन लागत नाही, मेसेज नाही, कुठे गेली ते समजत नाही. मन बेचैन होतं. मग डोक्यात विचारांचे हजारो गुंते. सुरक्षित असेल ना? कोणासोबत असेल? कुठे शोधायचं?
अशा वेळी जर तुमच्याकडे एखादं Location Tracker App असेल तर?आपलं माणूस कुठे आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल मोबाईल नंबर टाकून!मोबाईल नंबरवरून लोकेशन बघणं शक्य आहे का?
अगदी सहज शक्य आहे! Google Map हे best live location tracker app आहे. गुगल मॅप वर तुम्ही मोबाईल नंबर टाकला की तो आत्ता कुठे आहे हे पाहू शकता. आजकाल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये गुगल मॅप आहे.
Google Map हे best live location tracker app आहे. गुगल मॅप वर तुम्ही मोबाईल नंबर टाकला की तो आत्ता कुठे आहे हे पाहू शकता. आजकाल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये गुगल मॅप आहे.
हे फार कठीण नाही. तुम्हीसुद्धा करू शकता. आज प्ले स्टोअरवर असंख्य Live Location Tracking Apps उपलब्ध आहेत. काही फ्री काही पैसे घेणारे. एखाद्या व्यक्तीचं live लोकेशन तुम्हाला हे location tracker apps सांगतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल फक्त मोबाईल नंबर टाकला की समोरच्याचं सध्याचं लोकेशन दिसतं का? Track phone location using mobile number. तर हो! तेही अगदी फ्री मध्ये..
लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग कस करायचं? Google Map आहेना मोबाईल मध्ये!Live Location Tracker in Marathi
1. लोकेशन ट्रॅक करायचं त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये Google Map उघडा.
2. त्यांच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
3. Location Sharing वर टॅप करा
4. तुमचा Gmail ID किंवा WhatsApp वर लिंक शेअर करा
5. किती वेळासाठी लोकेशन शेअर करायचं ते निवडा.
झालं !एकदा लोकेशन शेअर केलं की, तुम्ही त्या व्यक्तीची Live लोकेशन पाहू शकता. कुठे आहे ते पाहू शकता.Track phone location using mobile number हे तुम्ही करू शकता.
मार्केटमध्ये गुगल मॅप्स सारखे अनेक ट्रेकिंग लोकेशन ॲप्स आहेत Best tracking app for android ते वापरून
आता पालक मुलांचं लोकेशन पाहू शकतात, विशेषतः शहरात राहताना. पत्नीसाठी/पतीसाठी सुरक्षिततेसाठी लोकेशन शेअरिंग चालू ठेवलं तर काळजी मिटते. मोबाईल चोरी झाल्यास लोकेशनद्वारे फोनचं ठिकाण शोधता येतं. घरातून बाहेर गेलेल्या वडीलधाऱ्या मंडळींसाठी कुठे आहेत, किती वेळात पोहोचणार हे कळू शकतं.
पेड ॲप्स की फ्री ॲप्स ?कोणते चांगले ? ( Free best location tracker apps)
मार्केट मध्ये असणाऱ्या अनेक Tracker Apps थोडं सब्स्क्रिप्शन किंवा एकदम ₹1000-₹3000 पर्यंत पैसे घेतात. पण जर तुम्हाला फक्त काही वेळेसाठी किंवा अत्यंत गरजेच्या वेळी लोकेशन पाहायचं असेल, तर Google Map, Find My Device किंवा काही trusted मोफत apps हेच योग्य पर्याय ठरतात.
तर लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे विश्वासाचं साधन आहे. फक्त त्याचा गैरवापर न करता, योग्य वेळी आणि योग्य कारणासाठीच वापर केला पाहिजे. प्रेम, काळजी आणि सुरक्षितता ही यामागची भावना असली पाहिजे. कुणाला गुपचूप ट्रॅक करणं हा नैतिकतेचा भाग नाही.
तुमच्या प्रिय व्यक्तीचं लोकेशन पाहणं एक जबाबदारी आहे. विशेषतः आजच्या धावपळीच्या काळात ही माहिती प्रत्येकाला हवी. म्हणूनच योग्य अॅप निवडा, त्याचा जबाबदारीने वापर करा, आणि आपल्या माणसांचं सुरक्षिततेचं कवच बनून राहा.
आता मोबाईल नंबर वापरून लाईव्ह लोकेशन तुम्ही सुद्धा सहज बघू शकता हो की नाही! Track phone location using mobile number.