विसावा हप्ता कधी येणार असे चेक करा अपडेट्स | Pm Kisan 20th installment 2015 |

पी एम किसान 20th इन्स्टॉलमेंट pm Kisan योजनेचा विसावा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला असून याची पात्रता करण्यासाठी तपासणी एफटीओ करण्यासाठी नमो शेतकरी हप्त्याचे अपडेट्स जाणून घ्या

Pm Kisan 20th installment 2015

काही शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये पीएम किसान चे पैसे आले पण काही शेतकऱ्यांचे आले नाहीत 2 ऑगस्ट 2025 रोजी देशभरातील नऊ कोटी 70 लाख लोकांना अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान चा विसावा हप्ता जमा केला आहे. या हप्त्यासाठी एकूण 20.000 कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरीत आली आहे.

महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकरी किती?

Pm Kisan 20th installment 2025 राज्यात तब्बल 92,71,000 लाभार्थीचे FTO जनरेट झाले असून त्यांच्याच खात्यावर ही रक्कम जमा होत आहे यामध्ये 93 लाखाहून अधिक पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे असा अंदाज होता पण सध्या 92 .71 इतके हे फायदे मिळू लागले आहेत.

FTO जनरेट झाले का कसे पहावे

FTO म्हणजे (fund transfer order) म्हणजे सरकारकडून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी अंतिम प्रक्रिया सुरू झाल्याचा संकेत होय.

1 https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2.beneflciary status. या ऑप्शनला क्लिक करा.
3 आधार कार्ड /मोबाईल/खाते नंबर टाकून तपासा.
4 status मध्ये. FTO generated. असेल तर लवकरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.

Pm Kisan 20th installment 2025 हप्त्याचे वितरण लगेच होतं का?
हप्त्याच वितरण सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झाला असलं तरी ते पूर्णपणे जमा होण्यास एक दोन दिवस लागू शकतात काही जणांचे पेमेंट लगेच येत तर काहींना थोडा उशीर होतो.

पेमेंट स्टेटस कसं तपासायचे | payment status check|

https://pfms.nic.in

१ वरील लिंक ओपन करा व know your payments वर क्लिक करा
२ आपले बँक नाव व खाते क्रमांक सबमिट करा कॅपच्या व्यवस्थित भरून सबमिट करा.
३ स्टेटस पहा सक्सेस. पेंडिंग .फेल. इत्यादी

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पीएम किसान च्या विसाव्या हफ्त्याविषयी सर्व स्टेटस चेक करू शकतो व सर्व माहिती सविस्तर पाहू शकतो तुम्हाला हप्ता मिळाला की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद

Leave a Comment